एका १६ वर्षीय मुलीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार !

समाज धर्माचरणी नसल्यानेच अशी कृत्ये घडतात. समाजपुरुषामध्ये नीतीमत्ता आणि सदाचरण निर्माण होण्यासाठी त्याच्याकडून साधनाच करवून घेणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्रात समाजाकडून साधना नियमितपणे करवून घेतली जाईल !

१२ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणार्‍या मुख्याध्यापकाला २० वर्षांचा सश्रम कारावास

मुख्याध्यापक असतांना असे कृत्य करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !

बिहारमध्ये वादळी पावसामुळे ३३ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये २० मे या दिवशी अचानक मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यांसह पाऊस पडला. काही घंटे पडलेल्या या पावसामुळे राज्यात मोठी हानी झाली. १६ जिल्ह्यांमध्ये ३३ जणांचा वीज पडून मृत्यू झाला.

लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर ‘सीबीआय’च्या धाडी !

देहली, पाटलीपुत्र आणि गोपालगंज येथील ठिकाणांवर धाडी ! यादव यांनी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्रीपदी असतांना लोकांना नोकर्‍या देण्यासाठी लाच म्हणून भूखंड स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

तब्बल १०८ वर्षांनी भूमीवरील वादावर न्यायालयाने दिला निर्णय !

उशिरा मिळणारा न्याय हा अन्यायच ! एका शतकाहूनही अधिक काळ न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागणे, ही स्थिती लोकशाही आणि तिचा तिसरा स्तंभ असलेली न्यायव्यवस्था यांना अंतर्मुख करायला लावणारी नव्हे का ?

बिहारमधील नोंदणीकृत मंदिरांच्या पुजार्‍यांना मानधन द्यावे ! – बिहारचे कायदामंत्री प्रमोद कुमार यांची मागणी

बिहारमधील नोंदणीकृत मंदिरांच्या पुजार्‍यांना मानधन देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे कायदामंत्री प्रमोद कुमार यांनी केली.

मी कोणताही नवीन पक्ष स्थापन करणार नाही ! – प्रशांत किशोर, निवडणूक रणनीतीकार

बिहारला आगामी काळात आघाडीच्या राज्यांच्या सूचीमध्ये यायचे असेल, तर त्यासाठी नवा विचार आणि नव्या प्रयत्नांची आवश्यकता आहे.

बिहारमध्ये पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेकडून पोलीस अधिकार्‍याने करून घेतले मालिश !

अशांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !

आता सहनशक्तीचा अंत होत चालला आहे ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवरील आक्रमणांचे प्रकरण

बिहारमध्ये दारूबंदी असतांना दारू सहज उपलब्ध होते ! – केंद्रीय मंत्री पशुपती पारस

ज्या राज्यात दारूबंदी आहे, तेथे ती सहज उपलब्ध होते, हे जर केंद्रीय मंत्रीच सांगत असतील, तर राज्य सरकार काय करत आहे ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !