बिहारमधील सत्ताधारी जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांची युती संपुष्टात
मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे त्यागपत्र
मुंगेर (बिहार) येथे एका तरुणाकडून व्हिडिओ बनवून दलित विद्यार्थ्यांना श्री सरस्वतीदेवीच्या विरोधात प्रश्न विचारून अवमान करण्याचा प्रयत्न !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे आणि हिंदु समाजातील काही घटकांमध्ये धर्माविषयी द्वेष निर्माण करण्यात आल्याने असे प्रश्न नेहमीच विचारले जातात ! हे लक्षात घेऊन हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केला पाहिजे !
देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील : केवळ भाजपच शिल्लक रहाणार !
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा दावा
किशनगंज (बिहार) येथे रक्ताचा अवैध व्यवसाय करणार्या धर्मांधांना अटक
असा कोणता गुन्हा नाही, ज्यांत धर्मांधांचा सहभाग नाही ?
शाळांना शुक्रवारी सुटी देण्याच्या माध्यमातून बिहारमध्ये शरीया कायदा लागू करण्याचा प्रयत्न ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह
येथे उघडपणे सरकारी शिक्षणाचे हिरवेकरण केले जात असतांना तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले मूग गिळून गप्प आहेत !
बिहार सरकारने ‘शुक्रवारी’ सुटी देण्यात येणार्या शाळांची सूची मागवली !
बिहारमधील ५०० शाळांना रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ सुटी देण्याचे प्रकरण
बांका (बिहार) येथून पी.एफ्.आय.च्या आणखी ४ आतंकवाद्यांना अटक !
सरकारने ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे खणून काढून त्यावर बंदी लादणे अत्यावश्यक !
औरंगाबाद (बिहार) येथे १०६ शाळांना असते ‘शुक्रवारी’ सुटी !
बिहारमध्ये युती सरकारमध्ये भाजप सहभागी असतांना अशा प्रकारे शुक्रवारी सुटी कशी काय असते ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होत आहे !
बिहारमधील सीमांचल क्षेत्रातील ५०० हून अधिक सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुटी !
झारखंड आणि बिहार हे राज्ये भारतात आहेत कि पाकिस्तानात ? आता अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंनीही त्यांच्या धार्मिक वारानुसार सुटी देण्याची मागणी केली पाहिजे !