China On Arunachal Pradesh : (म्हणे) ‘अरुणाचल प्रदेश चीनचा भाग !’ – चीन
चीनने कितीही आकांडतांडव केला, तरी अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग असून भारताचाच भाग रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे !
चीनने कितीही आकांडतांडव केला, तरी अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग असून भारताचाच भाग रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे !
पाकिस्तान, नेपाळ आणि मालदीव यांच्या माध्यमातून चिनी ड्रॅगन भारताभोवती विळखा घालत आहे.
चीन हे उघडपणे असे सांगत असतांनाही जगातील एकही इस्लामी देश आणि त्यांची संघटना तोंड उघडत नाही.
चीनने मालदीवला निःशुल्क सैनिकी साहाय्य देण्यासाठी संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत भारताचा केसाने गळा कापणार्या चीनवर कोण विश्वास ठेवणार ?
‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे की, चीन मालदीवचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय अस्मिता यांना कायम ठेवण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना पूर्ण साहाय्य करील. तसेच मालदीवच्या अंतर्गत प्रकरणांत विदेशी हस्तक्षेपांचा विरोध करील.
आर्थिक बहिष्कार हे सर्वांत मोठे शस्त्र आहे, हे यातून पुन्हा एकदा लक्षात येते ! हिंदूंनी आता हिंदुद्वेष्ट्यांवरही याचा प्रयोग करणे आवश्यक ठरले आहे !
‘भारताचे नाही, तर चीनचेच त्याच्या शेजारी देशांशी संबंध बिघडलेले आहेत. चीनला एकही मित्र देश नाही, हे जगाला ठाऊक आहे. चीनची ज्यांच्याशी जवळीक आहे, ती केवळ स्वार्थासाठी आहे, हे उघड सत्य आहे.
या कायद्याचे उद्देश ‘चीनला वैचारिकदृष्ट्या एकजूट करणे, सशक्त देश बनवणे आणि राष्ट्रीय पालट निर्माण करण्यासाठी एकत्र येणे’, हे आहेत.
चीन सैन्यातील ९ वरिष्ठ अधिकार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यांत ‘रॉकेट फोर्स’च्या ३ कमांडर्सचा समावेश आहे. रॉकेट फोर्सकडे चीनच्या अण्वस्त्रांच्या देखरेखीचे दायित्व असते.