Maldives Appeals China : तुमच्या पर्यटकांना मालदीवमध्ये पाठवा ! – मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू

  • मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू यांनी चीनकडे विनवणी !

  • भारतियांनी मालदीववर घातलेल्या बहिष्काराचा परिणाम !

मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू

बीजिंग (चीन) – भारतीय पर्यटकांनी मालदीवमध्ये जाणे रहित केल्याने मालदीवच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी चीनकडे त्यांच्या पर्यटकांना मालदीवमध्ये पाठवण्याचे आवाहन केले आहे. ते सध्या चीनच्या दौर्‍यावर आहेत.

सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स

संपादकीय भूमिका 

आर्थिक बहिष्कार हे सर्वांत मोठे शस्त्र आहे, हे यातून पुन्हा एकदा लक्षात येते ! हिंदूंनी आता हिंदुद्वेष्ट्यांवरही याचा प्रयोग करणे आवश्यक ठरले आहे !