चीनच्या २ आस्थापनांनी मानचित्रांवरून इस्रायलचे नाव हटवले !

चीनच्या ‘बायडू’ आणि ‘अली बाबा’ या आस्थापनांनी त्यांच्या संकेतस्थळांवरील मानचित्रातून इस्रायलचे नाव हटवले आहे, असे वृत्त प्रसारित झाले आहे. ‘बायडू’ने इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या सीमा दाखवल्या आहेत; मात्र त्यावर या दोघांचीही नावे लिहिण्यात आलेली नाहीत.

चीनकडून तेथील विद्यार्थ्यांमध्ये सत्ताधारी साम्यवादी पक्षाविषयी निष्ठा जागृत करण्यासाठी कायदा संमत !

यावरून चीनमधील अभ्यासक्रमात साम्यवाद्यांचे उदात्तीकरण करणारा अभ्यासक्रम असणार, हे निश्‍चित ! साम्यवादाविषयी असा खोटा इतिहास शिकून निर्माण झालेली पिढी कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !

इस्रायलला स्वसंरक्षण करण्याचा अधिकार ! – चीन

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. यानंतर चीनच्या प्रसारमाध्यमांनी वरील वृत्त दिले आहे.

चीन वर्ष २०३० पर्यंत बनवणार १ सहस्र अणूबाँब ! – अमेरिका

चीनची वाढती अण्वस्त्र क्षमता लक्षात घेता भारतात अल्प कालावधीत युद्धसज्ज होणे आवश्यक !

Israel-Palestine Conflict : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष संपवण्यासाठी द्विराष्ट्रीय उपायाला चीनला पाठिंबा

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष संपवण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी द्विराष्ट्रीय तत्त्वाचा पुरस्कार केला आहे. इजिप्तच्या पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर जिनपिंग यांनी या तोडग्याला पाठिंबा दिला.

चीनमधील इस्रायलच्या राजनैतिक अधिकार्‍यावर जीवघेणे आक्रमण !

याआधी इजिप्तमध्येही इस्रायली पर्यटकांवर झालेल्या आक्रमणात २ इस्रायली ठार झाले होते !

(म्हणे) ‘भारताचे चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नाही, तर दक्षिण गोलार्धात उतरले ! – चीन

चीनला भारताची प्रगती पाहून पोटदुखी झाल्याने तो अशा प्रकारची टीका करत आहे, हेच लक्षात येते !

चीनची आण्विक पाणबुडी बुडाल्याची चर्चा !

चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू गेल्या २ आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. ऑगस्ट मासामध्ये चीनची आण्विक पाणबुडी तैवान येथील समुद्रात झालेल्या अपघातात बुडाली. यात १०० नौसैनिक होते. त्यांचा मृत्यू झाला.

परराष्ट्रमंत्र्यांनंतर चीनचे संरक्षणमंत्रीही बेपत्ता !

यापूर्वी चीनच्या सैन्याच्या ‘रॉकेट फोर्स’चे प्रमुखही बेपत्ता झाले होते.

‘जी-२०’ परिषदेविषयी चीनकडून भारताची स्तुती : अमेरिकेवर टीका !

भारत आर्थिक सुधारणा आणि बहुपक्षीय मुत्सद्देगिरी यांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो; परंतु अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांना हे नको आहे. हे देश रशिया-युक्रेन युद्धाला अधिक महत्त्व देत आहेत. पाश्चात्त्य देशांनी सतत भारत-चीन संघर्षाला खतपाणी घातले आहे.