समतोल आचार पद्धत कोणती ?

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘मानवी जीवनाची धर्म, अर्थ आणि काम, ही ३ उद्दिष्टे आहेत. त्यांचा समतोल ज्या आचारपद्धतीने साधेल, तीच आचारपद्धत लोकयात्रेस कारणभूत होते. अर्थात् अर्थ आणि काम यांचे धर्मावर वर्चस्व अजिबात असू नये.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’)