यावर भारतातील निधर्मीवादी गप्प का ?
फ्रान्समध्ये वाढत चालेल्या इस्लामी धर्मांधतेविषयीची माहिती वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात दाखवल्यावरून ‘कॅनाल प्लस’ या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार ओफेली मेयुनीर यांना धमक्या देण्यात येत आहेत.
फ्रान्समध्ये वाढत चालेल्या इस्लामी धर्मांधतेविषयीची माहिती वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात दाखवल्यावरून ‘कॅनाल प्लस’ या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार ओफेली मेयुनीर यांना धमक्या देण्यात येत आहेत.
सरकारच्या मद्यविक्रीच्या निर्णयाला विरोध करतांना ह.भ.प. कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिला नेत्यांनी ही धमकी दिली आहे.
पूर्वी या मुसलमान विद्यार्थिनी हिजाब घालून येत नव्हत्या; मात्र गेल्या २० दिवसांपासून त्यांनी हिजाब घालून येण्यास प्रारंभ केला आहे. जर असे आहे, तर यामागे कोणते षड्यंत्र आहे, याचा शोध सरकारने घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे !
इन्स्टाग्रामवर हिंदु मुलीच्या नावे खाते सिद्ध करून त्याद्वारे मुलींशी मैत्री करून त्यांची अश्लील छायाचित्रे काढणार्या अबू सलीम अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे.
महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारा प्रशासन नावाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?
अश्लील चित्रपट पोलिसांऐवजी स्त्री शक्ती संघटनांना बंद पाडावा लागणे दुर्दैवी !
राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची स्वत:हून नोंद घेत अभिनेते सिद्धार्थ यांना नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांचे ट्विटर खाते बंद करण्याचे आवाहन सरकारकडे केले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना अब्रुहानीची नोटीस पाठवली आहे.
केशरचनाकार जावेद हबीब हे एका कार्यक्रमात व्यासपिठावर एका महिलेच्या केसांमध्ये थुंकले. यावर टीकेची झोड उठल्यानंतर हबीब यांनी क्षमायाचना केली; परंतु केवळ क्षमा मागून चालणार नाही, तर अशा व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद झाला पाहिजे.
भारतात ठिकठिकाणी धर्मांधांकडून तंदुरी रोटी करतांना त्यावर थुंकल्याचे प्रकार पुढे आले होते ! धर्मांधांची ही विकृत मनोवृत्ती लक्षात घेऊन त्याचा वैध मार्गाने विरोध झाला पाहिजे !