बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षकाची महिलेला धमकी !
असे पोलीस पोलीस खात्याला कलंकच आहेत. अशा पोलिसांना कठोर शिक्षा तात्काळ होणे आवश्यक !
असे पोलीस पोलीस खात्याला कलंकच आहेत. अशा पोलिसांना कठोर शिक्षा तात्काळ होणे आवश्यक !
शमीमा ही सीरियातील निर्वासित छावणीमध्ये रहात आहे. तिने अनेकदा ब्रिटीश सरकारची क्षमा मागत ब्रिटीश नागरित्व देण्याची मागणी केली होती; मात्र ब्रिटीश सरकारने तिची मागणी वारंवार फेटाळली आहे. ब्रिटनकडून भारताने बोध घ्यावा !
दूरच्या ठिकाणी रहाणार्या महिलांना महापालिकेच्या वतीने विनामूल्य घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक संख्येने महिला असलेल्या मार्गांची सूची आम्ही आयोजकांकडे मागितली आहे, अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
अत्याचार रोखण्यासाठी महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि समाजात नैतिकचे शिक्षण देणे, हेही तितकेच आवश्यक आहे !
मंत्रोच्चारांमुळे गाभार्यात पुष्कळ ऊर्जा निर्माण झालेली असते. त्यामुळे महिलांनी गाभार्यात प्रवेश केल्यास त्या ऊर्जेचा महिलांच्या जननेंद्रियांवर परिणाम होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. यासाठी महिलांना गाभार्यात जाण्यास मनाई असते
हिंदूंच्या भावनांना काडीची किंमत द्यायची नाही; मात्र आतंकवादी बनण्यासाठी गेलेल्या मुसलमान युवतीच्या भावना समजून घेण्यासाठी प्रदीर्घ मुलाखत घ्यायची, यातून बीबीसीची मानसिकता दिसून येते. बीबीसीने हिंदुद्वेषी पत्रकारिता करून किमान निष्पक्षपाती वृत्तांकन ही उपाधी लावण्याचा निर्ल्लजपणा तरी करू नये !
भारत आणि हिंदू यांचा सातत्याने अपमान करणार्या बीबीसीवर भारतातील नागरिकांनीही ब्रिटनमधील नागरिकांप्रमाणे बहिष्कार घालण्याचा रोखठोक बाणा अंगीकारणे अपेक्षित आहे !
‘आम्ही साधना करत नसतो, तर समाजातील इतर स्त्रियांप्रमाणे लौकिक गोष्टींत अडकलो असतो; पण तुमच्या कृपेने आम्ही साधनेत आलो आणि साधनेतील आनंद घेता आल्याने आम्हाला साधनेव्यतिरिक्त अन्य गोष्टींचा विसर पडला.
या वेळी ते म्हणाले, चिल्ड्रन एड सोसायटीच्या मानखुर्द येथील बालगृहामध्ये फॅशन डिझायनिंग, फ्रेम डिझायनिंग, संगणक याचे कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
सिक्कीम राज्यात मागील काही वर्षांत प्रजनन दर अल्प झाला आहे. तो वाढवण्यासाठी सिक्कीम सरकारने प्रयत्न चालवले असून महिला कर्मचार्यांनी मूल जन्माला घातल्यानंतर त्यांना वेतनवाढ मिळणार आहे.