कायदे अनेक, उपाय एक !
कायद्याची प्रभावी कार्यवाही होण्यासाठी ती राबवणारी प्रामाणिक आणि सक्षम व्यवस्था प्रथम अस्तित्वात आणणे आवश्यक आहे.
कायद्याची प्रभावी कार्यवाही होण्यासाठी ती राबवणारी प्रामाणिक आणि सक्षम व्यवस्था प्रथम अस्तित्वात आणणे आवश्यक आहे.
लग्नाचेे अमीष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण केल्यावर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव निर्माण करणार्या २५ वर्षीय शबाब याला येथील जयनगर पोलिसांनी अटक केली.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पूर्ण जिल्ह्यातील शाळांमध्ये महिलांवरील अत्याचार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात जलदगतीने कारवाई व्हावी, यासाठी ‘शक्ती’ कायदा संमत ! या कायद्याच्या अंतर्गत जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला २१ दिवसांत शिक्षा करण्याची तरतूद असणार आहे.
बांगलादेशात असे होते, असेल तर जगातील १५७ इस्लामी देशांमध्ये, तसेच भारतात जेथे अल्पसंख्य मोठ्या प्रमाणात आहेत, तेथे काय होत आहे, याचाही शोध घ्यायला हवा, असे कुणाला वाटल्यास त्याच आश्चर्य काय ?
४ वर्षांची मुलगी लैंगिक अत्याचाराविषयी खोटे बोलू शकत नाही, असे नमूद करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयाने २ आरोपींना दोषी ठरवून त्यांना प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा सुनावली.
कर्जत-सी.एस्.एम्.टी. लोकलमधून प्रवास करतांना महिलेशी गैरवर्तणूक करणार्यास न्यायालयाने दोन वर्षांच्या कठोर कारागृहाची शिक्षा सुनावली आहे.
महिला आणि बालक यांच्यावरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
अल्पवयीन मुलांना भ्रमणभाषवर अश्लील ध्वनिचित्रफीत दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची तक्रार फलटण पोलिसात नोंदवण्यात आली.
आक्रमक शक्तींपासून आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्रित होण्याची वेळ आली आहे, असे विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी केले.