
बेंगळुरू (कर्नाटक) – अॅलेक्झांडर, मोगल, ब्रिटीश, सोनिया काँग्रेस त्यांच्या सामर्थ्यामुळे नव्हे, तर आम्ही न एकवटल्यामुळे यशस्वी झाले. आक्रमक शक्तींपासून आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्रित होण्याची वेळ आली आहे, असे विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी केले.
✓ Alexander
✓ Ghazni
✓ Mughals
✓ British
✓ Sonia CONgressAll of them succeeded not because of their strength, but because WE were not UNITED.
It is high time WE came together to protect Our Dharma from aggressive forces.
Remember, only WE can do this for Bharata Mata 🙏
— C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) December 1, 2020
श्री. सी.टी. रवि हे कर्नाटकचे माजी मंत्री असून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे भाजपचे प्रभारी आहेत. तसेच त्यांच्याकडे तमिळनाडूतील निवडणुकीचे उत्तरदायित्व आहे. यापूर्वी रवि म्हणाले होते की, गोहत्या आणि लग्नासाठी धर्मांतर यांवर लवकरच कर्नाटकमध्ये बंदी घालण्यात येईल.
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अपहार ही अतिशय गंभीर घटना ! : Advocate Vishnu Shankar Jain