इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन चालूच
इराण इस्लामी देश असतांना तेथील मुसलमान महिला हिजाबच्या सक्तीचा विरोध करतात, तर भारत इस्लामी देश नसतांना येथील मुसलमान महिला हिजाबचे समर्थन करतात !
इराण इस्लामी देश असतांना तेथील मुसलमान महिला हिजाबच्या सक्तीचा विरोध करतात, तर भारत इस्लामी देश नसतांना येथील मुसलमान महिला हिजाबचे समर्थन करतात !
या प्रकरणी निष्काळजीपणा केल्यावरून पोलीस उपनिरीक्षक सुनील कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.
८ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न : एकीची प्रकृती चिंताजनक
विद्यापिठातील एका तरुणीने व्हिडिओज बनवून मित्राला पाठवल्यावर त्याने केले प्रसारित !
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
कायद्यांत कठोरपणा आणूनही बलात्कारांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होणे, यातून कायद्यांचा फोलपणा सिद्ध !
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
देशाच्या आर्थिक राजधानीत भरदिवसा मुलींचे अपहरण होणे, म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचे कोणतेही भय राहिले नसल्याचेच लक्षण !
भंडारा येथील महिलेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने (‘एस्.आय.टी.’ने) आरोपी मो. इजाज अन्सारी आणि अमित सार्वे यांच्याविरुद्ध ६९८ पानांचे आरोपपत्र न्यायालयात प्रविष्ट केले आहे.
वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची शिक्षा देतात, तशी शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याच जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबियांच्या या प्रकरणात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणार्या उत्तरदायी पोलिसांना आजन्म कारागृहात टाका !’