वर्षभरात मुंबईत महिलांवरील अत्याचार, विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत ४ सहस्र ३५१ गुन्हे नोंद !
मुंबई येथे मुंबईत १ जुलै २०२३ ते जून २०२४ या कालावधीत विनयभंगाचे सुमारे २ सहस्र २५३ गुन्हे नोंद झाले आहेत. बलात्कारांचे ९६४ गुन्हे नोंद झाले आहेत. माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली आहे.