
राजगुरुनगर (पुणे) – येथे १६ वर्षीय मुलीला घराबाहेर बोलावून तिला जिवे मारण्याची धमकी देऊन बळजोरी केल्याप्रकरणी ऋतिक दौंडकर आणि निखील दौंडकर या दोघांवर विनयभंग अन् ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा बसण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक) रात्री पीडितेला ऋतिकने घराबाहेर बोलावले आणि ‘तू माझ्यासमवेत चल. तू आली नाहीस, तर तुला जिवे मारीन’, अशी धमकी दिली. त्याने पीडितेला दुचाकीवर बसवून जंगलामध्ये नेले आणि तिचा विनयभंग केला. यात ऋतिकला निखील यानेही साहाय्य केल्याचे समोर आले आहे.
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !
गेल्या २४ घंट्यांत विविध राज्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ९ घटना !