मल्याळम् चित्रपटसृष्टीच्या पडद्यामागील अंधार !
गुन्हेगारी मानसिकता असलेल्या लोकांची दुष्ट शक्ती वाढत रहाते. त्यामुळे असे कित्येक अहवाल येतात आणि जातात; पण महिलांवरील अत्याचार चालूच रहातात.
गुन्हेगारी मानसिकता असलेल्या लोकांची दुष्ट शक्ती वाढत रहाते. त्यामुळे असे कित्येक अहवाल येतात आणि जातात; पण महिलांवरील अत्याचार चालूच रहातात.
धर्मांध मुले लहानपणीच अशी असतील, तर ती मोठेपणी आणखी काय करतात, हे समोर येतच असते ! अशांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
‘लोकांनी कायदा हातात घेऊ नये’, असे सल्ले दिले जातील; मात्र जनतेला अशी कृती का करावीशी वाटत आहे ?, याचाही विचार होणे आवश्यक आहे !
विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनचालक नागनाथ गायकवाड याने शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक करून ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
१० वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केला म्हणून अनिरुद्ध डबीर याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.
सानपाडा आणि तुर्भे येथील अनधिकृत पान टपर्यांवर कारवाईची मोहीम राबवण्यास प्रारंभ झाला आहे. अद्यापपर्यंत सातहून अधिक टपर्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
धर्मांध मुसलमान कितीही पुढारले, त्यांची आर्थिक प्रगती झाली, तरी त्यांची वासनांधवृत्ती मात्र जात नाही !
आज महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षा, हा समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी देशात अनेक कठोर कायदे असून न्यायालयांनी अशा प्रकरणांत गतीमानतेने निकाल दिले पाहिजेत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
उच्चशिक्षित आणि समाजात आदराने पाहिल्या जाणार्या डॉक्टरांची जर ही परिस्थिती, तर सामान्य मुली आणि महिला यांच्यावर समाजात वावरतांना काय परिस्थिती ओढवत असेल, याचा विचारच न केलेला बरा !