महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सक्षम होणे आवश्यक ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सक्षम होणे आवश्यक ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

आज देशात ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमांतून हिंदु महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हत्या यांचे प्रमाण वाढले आहे. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारातही अनेक महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या सर्वांपासून रक्षण होण्यासाठी महिलांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे.

Odisha Army Officer Fiancee Molested : पोलिसाने सैनिकाच्‍या होणार्‍या पत्नीचा लैंगिक छळ करून केली मारहाण !

Odisha Army Officer Fiancee Molested : पोलिसाने सैनिकाच्‍या होणार्‍या पत्नीचा लैंगिक छळ करून केली मारहाण !

सैनिकाच्‍या होणार्‍या पत्नीशी असे वागणारे पोलीस सर्वसामान्‍य महिलांशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! अशा पोलिसांना आजन्‍म कारागृहात डांबले पाहिजे !

Bhopal School Rape Case : ३ वर्षांच्‍या बालिकेवर बलात्‍कार करण्‍यापूर्वी शिक्षक कासिम रेहान याने पाहिला होता अश्‍लील व्‍हिडिओ !

Bhopal School Rape Case : ३ वर्षांच्‍या बालिकेवर बलात्‍कार करण्‍यापूर्वी शिक्षक कासिम रेहान याने पाहिला होता अश्‍लील व्‍हिडिओ !

रेहानच्‍या भ्रमणभाषमध्‍ये आढळले १०० हून अधिक अश्‍लील व्‍हिडिओ !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला २० वर्षे सश्रम कारावास !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला २० वर्षे सश्रम कारावास !

६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अब्दुल मुखीद जैनोलाबेद्दीन शेख याला २० वर्षे सश्रम कारावास आणि २५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधिशांनी ठोठावली आहे.

‘हर घर दुर्गा !’

‘हर घर दुर्गा !’

महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) ‘हर घर दुर्गा अभियान’ (प्रत्येक घरी ‘दुर्गा’) राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे…

मुंबईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या वृद्धाला अटक !

मुंबईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या वृद्धाला अटक !

धारावी येथे १५ वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करणार्‍या ६० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पॉक्सोच्या अंतर्गत या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे….

संताप सर्वांना हवा !

संताप सर्वांना हवा !

‘महिलांवर अत्याचार करण्याची फोफावलेली विकृती आणि महिला अल्प सामर्थ्यशाली, अल्प सक्षम अन् अल्प हुशार आहेत, अशी धारणा असलेली समाजाची मानसिकता. या गोष्टींचा प्रतिकार करण्याची वेळ आली आहे. महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात देशात संतापाची लाट उसळली पाहिजे…

Chikodi Teacher Harassing Female Students : चिक्‍कोडी (कर्नाटक) येथे विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणार्‍या मुसलमान शिक्षकाला अटक !

Chikodi Teacher Harassing Female Students : चिक्‍कोडी (कर्नाटक) येथे विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणार्‍या मुसलमान शिक्षकाला अटक !

अशा शिक्षकांना शरीयत कायद्यानुसार दगडाने ठेचून मारण्‍याची शिक्षा करण्‍याची मागणी कुणी केली, तर त्‍यात आश्‍चर्य ते काय ?

बांगलादेशातील ढाका विद्यापिठात हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांशी विवाह लावण्‍याची योजना !

बांगलादेशातील ढाका विद्यापिठात हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांशी विवाह लावण्‍याची योजना !

आंतरराष्‍ट्रीय मानवी आयोगाला बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य हिंदूंवरील अत्‍याचार दिसत नाहीत का ?

HC Slammed Kerala Govt : केरळ उच्च न्यायालयाने पिनाराई विजयन् सरकारला निष्क्रियतेसाठी फटकारले !

HC Slammed Kerala Govt : केरळ उच्च न्यायालयाने पिनाराई विजयन् सरकारला निष्क्रियतेसाठी फटकारले !

मल्याळम् चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण