हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे घेत असलेला ‘धर्मसंवाद’, म्हणजे श्रोत्यांशी संवाद साधणारा चैतन्यमय सत्संग !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे घेत असलेला धर्मसंवाद हा एक प्रकारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातील एक अभ्यासक्रमच आहे.

‘ऑनलाईन’ सत्संग ऐकून साधनेला आरंभ करणार्‍या आणि कोरोनामुळे घरात उद्भवलेल्या कठीण परिस्थितीला धैर्याने सामोर्‍या जाणार्‍या नट्टपक्कम्, पाँडेचेरी येथील सौ. निर्मला !

‘‘सत्संगाला नियमित उपस्थित राहिल्यामुळेच माझे मनोबल वाढले, दुःखावर मात करू शकले. देवाच्या कृपेमुळेच कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य मिळाले.’’

मदुराई येथील सौ. लक्ष्मी नायक यांना आलेल्या अनुभूती

‘गुरुदेवांना शरण गेल्यावर तेच परिस्थिती अनुकूल करतात’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

नम्रता, अल्प अहं असलेले आणि तन-मन-धन समर्पित करून गुरुसेवा करणारे चेन्नई येथील साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

सनातनचे साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी दिली.