महाबळेश्वर-पाचगणी खुले; मात्र प्रेक्षणीय स्थळे बंदच !

कोविड रुग्णांची संख्या विचारात घेऊन प्रेक्षणीय स्थळे खुली करण्यात येतील.

महाबळेश्‍वर आणि पाचगणी पर्यटकांसाठी खुले

पर्यटकांनी रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल जवळ ठेवायचा आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील ५ पर्यटनस्थळे उघडण्यास अनुमती; पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील धार्मिक स्थळे मात्र बंदच !

केवळ उत्पन्नाचे साधन असलेली ठिकाणे खुली करणे आणि धार्मिक स्थळे बंद ठेवणे दुर्दैवी आहे. यावरून प्रशासनाला भाविकांच्या श्रद्धांशी काही देणे-घेणे नाही, हेच लक्षात येते !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस : नडगिवे, करूळ आणि भुईबावडा या घाटांत दरड कोसळली

पर्यटनाला बंदी असतांना आंबोली येथे आलेल्या १५ पर्यटकांवर गुन्हा नोंद  

महामारीचे प्रमाण अल्प होईपर्यंत गोव्यातील ‘नाईटलाईफ’ बंद ठेवावे ! – मायकल लोबो, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री

‘नाईटलाईफ’ भारतीय संस्कृतीत बसत नसल्यामुळे ते कायमचेच बंद करावे !

राज्यातील सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय चालू करावा ! – पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर

कोरोनामुळे गेल्या २ वर्षांत पर्यटन विकास महामंडळाची मोठ्या प्रमाणात हानी !

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नावे आलेल्या बोगस नियुक्तीपत्रांना बळी पडू नका ! – दीपक माने, प्रादेशिक अधिकारी

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोकण विभागाद्वारे कोणत्याही पद्धतीचे नोकर भरतीविषयीचे विज्ञापन प्रसिद्ध केलेले नाही

डिसेंबरमध्ये अनिर्बंध पर्यटन खुले केल्याने गोव्यात कोरोनाचा कहर ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या मासांत देशभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्यात आले.

मास्कमुक्त इस्रायल !

मे पासून इस्रायल पर्यटकांसाठीही खुला करण्यात येणार आहे. अनेक निर्बंध हटवल्यामुळे तेथील अर्थकारणालाही गती मिळाली आहे. लसीकरण मोहीम कशी राबवावी, याचा परिपाठ इस्रायलने जगासमोर घालून दिला आहे.

नियोजन, समन्वयाचा अभाव आणि इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे कोल्हापूर शहरातील वाहतुकीची समस्या जटील, तर वाहनतळाचा प्रश्‍न गंभीर !

जोतिबा, पन्हाळा यांसह अनेक ठिकाणे पहाण्यासाठी इथे पर्यटकांचा राबता कायमच असतो. असे असूनही कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची डोळेझाकच दिसते.