गोव्यात प्रवेश करणार्‍या प्रवाशांमध्ये दिवसागणिक वाढ

‘जिनॉमी सिक्वेन्सिंग’साठी पाठवलेल्या ९४ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचा ‘डेल्टा’ प्रकार सापडला

कोकण रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी १५ ऑगस्टला सावंतवाडी रेल्वेस्थानकाबाहेर लाक्षणिक उपोषण करण्याची प्रवासी संघटनेची चेतावणी

कोकण रेल्वे मार्गावरील लाखो प्रवाशांच्या रास्त मागण्या मान्य झालेल्या नाहीत.

लोणावळा आणि मावळ येथील पर्यटनस्थळी जमावबंदीचे निर्बंध लागू !

लोणावळा आणि मावळ येथील सर्वच पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करत जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे.

कोयना पर्यटन विकासासाठी ७१ लाख रुपयांचा निधी !

कोयनेच्या १० किलोमीटर परिसरातील प्रेक्षणीय ठिकाणे विकसित करण्याचा आराखडा सिद्ध केला असून त्यासाठी २८ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे.

श्रीपाद नाईक यांनी पर्यटन, बंदरे, जहाजोद्योग आणि जलमार्ग खात्यांच्या राज्यमंत्रीपदाचा पदभार सांभाळला

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या फेररचनेनंतर श्रीपाद नाईक यांच्याकडे पर्यटन, बंदरे, जहाजोद्योग आणि जलमार्ग खात्यांचे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आले आहे.

११ आणि १२ जुलै या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यात ९ आणि १० जुलै या दिवशी पाऊस

किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्यावरून पणजी आणि मडगाव येथे झालेल्या जनसुनावणीत गोंधळ !

आराखड्याला स्थानिक मासेमार आणि पर्यावरणवादी यांचा विरोध  सरकारच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह

राजगडाचे ‘रोप वे’च्या माध्यमातून पर्यटनस्थळ करण्याचा निर्णय सरकारने रहित करावा ! – गड किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रसाद दांगट

विकासाच्या नावाखाली सिंहगडाची जी स्थिती झाली तीच राजगडाची होऊ शकते.

पूर्णत: लसीकरण झालेल्या आणि कोरोना चाचणीचा दाखला असलेल्या पर्यटकांनाच गोव्यात प्रवेश द्या ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

‘रेल्वेने गोव्यात येणार्‍या प्रत्येक प्रवाशाकडे ‘कोरोना निगेटिव्ह’ दाखला आहे ना’, याची रेल्वे प्रशासनाने निश्‍चिती करावी.