येत्या आठवडाभरात ‘पी.एफ्.आय.’वर बंदीची शक्यता !
पी.एफ्.आय. स्वतःवरील कारवाईचा सूड उगवण्याच्या सिद्धतेत
आत्मघाती आक्रमण करण्याची शक्यता
पी.एफ्.आय. स्वतःवरील कारवाईचा सूड उगवण्याच्या सिद्धतेत
आत्मघाती आक्रमण करण्याची शक्यता
पाकला दिलेल्या एफ्-१६ विमानांच्या प्रकरणी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले !
देशद्रोह्यांचे अशा प्रकारे समर्थन करणार्यांवरही गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
१-२ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट केले आणि काश्मीरमधील जिहादी विचारसरणी नष्ट केली, तरच तो नष्ट होईल !
भारतातील आणि महाराष्ट्रातील हिंदूंच्या मुठी जर आवळल्या, तर या लोकांना कुठे पळावे लागेल, हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल.
बहुसंख्य हिंदू रहात असलेल्या भारतात हिंदूंवर आक्रमणे होतात, तेथे अन्य देशांत अल्पसंख्य असणार्या हिंदूंवर आक्रमणे होत असतील, तर त्याच आश्चर्य ते काय ?
एन्.आय.ए. आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी १२ राज्यांत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ठिकाणांवर धाडी घालून १०६ जणांना अटक केली. जिहादी आतंकवादाला अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी या धाडी टाकण्यात आल्या.
शेजारील देशांमधून मोठ्या संख्येने अवैध घुसखोरी झाल्यामुळे काही सीमावर्ती राज्यांच्या लोकसंख्येच्या संदर्भात दूरगामी गुंतागुंत निर्माण झाली आहे, असेही या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष ओमा सालेम याच्यासह अनेक पदाधिकार्यांना अटक
तिघांपैकी विद्युत् अभियंता असलेला आतंकवादी हा त्यांचा नेता !