पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (‘पी.एफ्.आय.’च्या) आतंकवादामागील कारणे !
केंद्रीय यंत्रणांनी १३ राज्यांत ‘पी.एफ्.आय.’च्या लोकांवर धाडी टाकून अटक केली आहे. कुठलेही आतंकवादी कृत्य होण्यापूर्वीच ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे. केंद्रशासनाने नुकतीच ‘पी.एफ्.आय.’वर बंदी आणली आहे. या पार्श्वभूमीवर आतंकवादाचे स्वरूप आणि त्याची कारणे यांविषयी जाणून घेऊया.