कराचीतील चिनी नागरिकांवरील आक्रमणाचे अन्वेषण चीन स्वतः करणार !
यावरून चीनचा पाकवर काडीचाही विश्वास नाही, हे सिद्ध होते !
यावरून चीनचा पाकवर काडीचाही विश्वास नाही, हे सिद्ध होते !
अशा आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत !
‘आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अवलंबून रहाता येणार नाही’, हेच डॉ. जयशंकर यांनी एक प्रकारे सूचित केले आहे. देशाच्या भूमीत नियमित होणार्या आतंकवादी कारवाया रोखण्याच्या दृष्टीने भारतालाच राष्ट्रहितासाठी आवश्यक ती पावले उचलणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ (एफ्.ए.टी.एफ्.) या संस्थेच्या ‘करड्या सूची’मध्ये (‘ग्रे लिस्ट’मध्ये) पाकिस्तानचा समावेश झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणांचे प्रमाण अल्प झाले आहे, अशी माहिती भारत सरकारचे संयुक्त राष्ट्रांतील संयुक्त सचिव सफी रिझवी यांनी दिली.
त्यांच्याकडून ५ चिनी ग्रेनेड, एके ४७ रायफल आणि ९ सेमी ऑटोमॅटिक पिस्तुल जप्त करण्यात आली. ही शस्त्रे पाकमधून ड्रोनद्वारे पंजाबला पाठवण्यात आली होती.
२६/११ या दिवशी मुंबईवर झालेले आतंकवादी आक्रमण कुणीही विसरू शकत नाही. हा आमच्यासाठी ‘काळा दिवस’ होता. याच ठिकाणी आतंकवादाच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होत आहे. आतंकवादाच्या विरोधात सर्वांनी एकत्र लढणे आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान त्यासाठी सक्षम आहेत.
मुंबईतील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे सडेतोड प्रतिपादन !
३ एके-४७, ३ पिस्तुले, बंदुकीच्या २०० गोळ्या आदी साठा मिळाला !
इराणच्या शिया मशिदीत झालेल्या गोळीबारात १५ जण ठार, ४० हून अधिक लोक घायाळ
बांगलादेशमध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित !