
इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये आतंकवाद्यांनी बिष्णुपूर जिल्ह्यातील नरनसेना भागात केलेल्या आक्रमणात २ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. ख्रिस्ती कुकी समुदायाच्या आतंकवाद्यांनी मध्यरात्रीनंतर हे आक्रमण केले होते. बिष्णुपूरमध्ये १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या वेळीही हिंसाचार झाला होता. यात ३ जण घायाळ झाले होते.
सौजन्य The Indian Express
जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
(म्हणे) गृहखाते अत्याचारांविना सुरळीत कसे चालवावे ?’, हे अमित शहा यांनी कर्नाटकाकडून शिकावे !’ – Priyank Kharge
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !