‘हिजबुल्ला’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरूल्लाच्या हत्येचे जागतिक परिणाम !
जागतिक स्तरावरील पाकचे घटते महत्त्व आणि भारताचा दबदबा लक्षात घेऊन काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, ही अपेक्षा !
जागतिक स्तरावरील पाकचे घटते महत्त्व आणि भारताचा दबदबा लक्षात घेऊन काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, ही अपेक्षा !
ओमर अब्दुल्ला यांनी त्यांचे वडील फारुक अब्दुल्ला आणि आजोबा शेख अब्दुल्ला यांच्याप्रमाणेच काश्मिरी हिंदूंकडे पाठ फिरवली आहे. आम्ही यापुढे गप्प बसणार नाही.
भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे नाव न घेता सुनावले !
याविषयी पंतप्रधान ट्रुडो का बोलत नाहीत ?
कॅनडा आणि भारत यांच्यातील वादात अमेरिकेचा चोंबडेपणा ! भारताने काय करावे आणि काय करू नये, हे सांगण्याचा अधिकार अमेरिकेला कुणी दिला ?
नसरूल्लाच्या हत्येच्या संधीचा लाभ घेऊन भारताने एकाकी पडलेल्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी आक्रमक पाऊल उचलावे !
खलिस्तान्यांची मते मिळवण्यासाठी ट्रुडो सरकार खलिस्तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालून भारतावर खोटे आरोप करत आहे. त्यामुळे भारताने कॅनडाला जागतिक स्तरावर उघडे पाडत राहिले पाहिजे !
कॅनडाचा नागरिक पन्नू याच देशातील खासदाराला ठार मारण्याची धमकी देतो आणि त्याच्यावर ट्रुडो सरकार काहीच कारवाई करत नाही, यातून ट्रुडो सरकारचा दुटप्पीपणा उघड होतो !
खलिस्तानवादी केवळ स्वतंत्र खलिस्तानसाठी कार्यरत नसून, त्यांचा मूळ उद्देश त्यांच्या मार्गावर येणार्या हिंदूंना संपवणे हाही आहे. जनमित सिंह यांच्या या हिंदुद्वेषी मागणीवरून हेच दिसून येते !
इस्रायलने केलेल्या या आक्रमणात २१ लोक ठार झाले, तर ८ जण घायाळ झाले. दक्षिण लेबनॉनमधून पळून आलेले लोक उत्तर लेबनॉनमधील एका सदनिकेमध्ये रहात होते.