Mumbai get hoax bomb threats : मुंबईहून उड्डाण करणार्या तीन विमानांमध्ये बाँब ठेवल्याची धमकी !
आता विमान प्रवासही असुरक्षित ! अशी धमकी देणार्यांना कारागृहात डांबायला हवे !
आता विमान प्रवासही असुरक्षित ! अशी धमकी देणार्यांना कारागृहात डांबायला हवे !
इस्रायल आणि अमेरिका ज्याप्रकारे त्यांच्या शत्रूंना दुसर्या देशात घुसून ठार मारतात, त्याप्रकारे आता भारताने कॅनडाला असे आवाहन करण्यापेक्षा कॅनडात घुसून तेथील खलिस्तान्यांना ठार मारावे, असेच राष्ट्रप्रेमी भारतियांना वाटते !
ज्या कॅनडाचे पंतप्रधानच खलिस्तान्यांना उघडपणे पाठीशी घालतात, तेथे त्यांच्या देशात खलिस्तानविरोधी पत्रकारांवर आक्रमण होते, यात आश्चर्य ते काय ?
बांगलादेशी घुसखोरांना शिस्तबद्धपणे वसवले जाणे, हे भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्र !
अस्थिर जागतिक परिस्थितीत राष्ट्रीय सहमतीची आवश्यकता असतांना भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोणीतरी शिकवलेल्या उघड खोटेपणामुळे भारतीय लोकशाहीसाठी एक मोठा धोका निर्माण करत आहेत.
कोलकातामधील शेकडो गावांमध्ये हिंदू नाहीत. अनेक जिल्ह्यांमध्ये लोकप्रतिनिधी कोण असावेत ? हे मुसलमान ठरवतात. अशा परिस्थितीत धर्मप्रेमी बंगालमध्ये हिंदुत्वाचे कार्य करत आहेत.
भारत इस्रायलकडून आतंकवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारण्याचा आदर्श कधी घेणार ?
‘भारत हा एक देश आहे. त्याच्या सार्वभौमत्वाचा सन्मान केला जावा’, असे म्हटले होते. याविरोधात पन्नूने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.
भारत अशा प्रकारचे निर्णय कधी घेणार ? भारतात जिहादी आतंकवादी संघटनांचे समर्थन करणारे उघडपणे बोलत असतात. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारतियांनी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
अनेक देशांनी या संघटनेवर यापूर्वीच बंदी घातली आहे. यात ब्रिटन, जर्मनी, इजिप्त आणि अनेक मध्य आशियाई आणि अरब देशांचा समावेश आहे.