‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे भारतातील निधर्मीवादी या घटनेविषयी बोलतील का ? – संपादक

थिरूवनंतपूरम् (केरळ) – इस्लामिक स्टेट या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी झालेला केरळमधील नजीब अल् हिंदू या २४ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाचा अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती आक्रमण करतांना मृत्यू झाला. ही माहिती इस्लामिक स्टेटच्या ‘व्हॉईस ऑफ खुरासान’ या मुखपत्रात देण्यात आली आहे. नजीब हा ‘एम्. टेक’चा विद्यार्थी होता.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !