हिंदु राष्ट्र नियोजित वर्षी येणार असल्याने आगामी आपत्काळात तरण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी कार्यकर्त्यांना साधना शिकवावी ! – प.पू. दास महाराज
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी प.पू. दास महाराज यांचा संदेश !
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी प.पू. दास महाराज यांचा संदेश !
अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी कार्यरत झालेल्या ईश्वरी तत्त्वातून प्रक्षेपित झालेल्या विविध घटकांचे प्रमाण आणि त्यांचा हिंदुत्वनिष्ठांवर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम….
मंदिराचा पैसा हा मंदिराचा विकास, पूजा-अर्चा, भूमी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी व्यय करायला हवा. प्रत्यक्षात तो होत नाही.
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘मंदिरांच्या सरकारीकरणाला विरोध का ?’ या विषयावर विचारमंथन !
अधिवेशनात आलेले देश-विदेशातील संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या ठिकाणी गोव्याविषयी चांगली प्रतिमा निर्माण करतात, तसेच राष्ट्रीय स्तरावरील मोठे कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. त्यामुळे गोव्यात हे अधिवेशन भरवले जाते !
‘‘आक्रमकांनी तलवारीच्या बळावर हिंदूंची मंदिरे मिळवली, तर आता आम्ही न्यायालयीन लढा उभारून लेखणीच्या जोरावर परत मिळवू.’’
श्री तुळजाभवानी मंदिरात वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत दानपेटीच्या लिलावात ८ कोटी ४५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने झाला.
धर्मांधांच्या भूमीवरील अतिक्रमणाचा हिंदूंनी वैध मार्गाने आणि प्रखर विरोध केला पाहिजे ! – अमोल शिंदे, जिल्हा संयोजक, (भूमी संरक्षण), हिंदू जागरण मंच, नगर
वरेण्यपुरी (वेरणा) आणि श्री विजयादुर्गादेवी या मंदिरांची भूमी गिळंकृत करण्यासाठी मंदिराच्या परिसरातील झाडे तोडणे, शेजारील तलाव बुजवणे यांसह अनेक अवैध गोष्टी चालू आहेत.
हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपांमध्ये नाहक गोवणार्यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात धिक्कार !