दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमातून मिळालेला प्रतिसाद
समितीच्या यू-ट्यूब चॅनलची मार्गिका : www.youtube.com/hindujagruti
फेसबूक पेजची मार्गिका : www.facebook.com/jagohindubharat
समितीच्या यू-ट्यूब चॅनलची मार्गिका : www.youtube.com/hindujagruti
फेसबूक पेजची मार्गिका : www.facebook.com/jagohindubharat
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन!
१० जूनला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पणजी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेचे ‘यू ट्यूब’वर झालेले थेट प्रक्षेपण पहात असतांना देवाने माझ्याकडून करून घेतलेल्या सूक्ष्म परीक्षणातील महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदूंच्या सुरक्षेविषयी विचारमंथन !
विविध क्षेत्रांतील असूनही हिंदुत्वनिष्ठांमध्ये दिसून आला धर्मबंधुत्वाचा भाव !
‘ऑल इंडिया लीगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्याचा सत्कार करण्यात आला.
अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार तेथील ४७ टक्के ख्रिस्ती चर्चमध्ये जात नाहीत. त्यामुळे ख्रिस्त्यांनी अन्य धर्मियांवर लक्ष केंद्रित केेले असून ते त्यांचे धर्मांतर करण्याचे काम चालू केले आहे. यामध्ये हिंदूंचे ‘ब्रेन वॉशिंग’ केले जाते.
मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पंढरपूर येथील मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी पुढकार घ्यावा ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर
१३.६.२०२२ या दिवशी अधिवेशनात मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विषय फेसबूकच्या माध्यमातून २१ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींपर्यंत पोचला, तसेच ५ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींनी ‘फेसबूक लाइव्ह’चा लाभ घेतला आणि २ सहस्र १०० हून अधिक जणांनी प्रक्षेपणाचा हा व्हिडिओ शेअर केला.