नाशिक येथील श्री कालिकामातेचे नवरात्रोत्सवात २४ घंटे दर्शन !
मंदिरात पैसे घेऊन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणे, याला मंदिरांचे सरकारीकरणच कारणीभूत आहे. ते थांबवण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करून भाविकांकडेच सोपवली पाहिजेत !
मंदिरात पैसे घेऊन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणे, याला मंदिरांचे सरकारीकरणच कारणीभूत आहे. ते थांबवण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करून भाविकांकडेच सोपवली पाहिजेत !
श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात, तसेच संबळाच्या निनादात ६ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी मंचकी निद्रेचा विधी पार पडला. प्रारंभी पंचामृत अभिषेक, विधीवत् पूजन आणि आरतीनंतर श्री तुळजाभवानीदेवीला शयनगृहात नेण्यात आले.
मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद करण्यातच्या विरोधात संपूर्ण तीर्थ पुरोहित समाज एकवटला असल्याचे श्री. संतोष त्रिवेदी यांनी सांगितले.
गोवा पर्यटन विकास महामंडळाने केपे, सत्तरी, काणकोण आणि सावर्डे येथील मंदिरांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे गोव्याची प्रतिमा ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रचलित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सेंथमराई यांचा भाऊ उदयनिधी यांनी ‘सनातन धर्म नष्ट करण्यात येईल’, असे विधान केले असल्याने सेंथमराई मंदिरात गेल्याने राजकीय स्तरावर चर्चा होऊ लागली आहे.
पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची ओडिशा आणि अन्य ६ राज्ये येथे ६० सहस्र ८२२ एकरहून अधिक भूमी आहे, अशी माहिती ओडिशाचे कायदामंत्री जगन्नाथ सराका यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
उन्नाव (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील बांगरमऊ गावात जावेद नावाच्या एका मुसलमान युवकाने येथील ऐतिहासिक बाबा बोधेश्वर महादेव मंदिरात घुसून ३ भाविकांवर लाठीने आक्रमण केले. यामध्ये ते गंभीररित्या घायाळ झाले.
जसे ‘ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी’ने कर वसूल करण्याच्या निमित्ताने भारतात प्रवेश मिळवला आणि नंतर सत्ता हस्तगत करून येथे राज्य केले, तसे ‘आम्ही मंदिरांचे चांगले व्यवस्थापन करू’, असे म्हणत सरकारने हिंदु मंदिरांमध्ये प्रवेश मिळवला..
या वेळी मंदिर विश्वस्त श्री. चुडामण खडतकार आणि श्री. अशोक चौधरी, तसेच कानोलीबाराच्या बृहस्पती मंदिराचे अध्यक्ष श्री. रामनारायण मिश्र, हिंदु जनजागृती समितीचे नागपूर जिल्हा समन्वयक श्री. अभिजित पोलके आदी मान्यवर उपस्थित होते.
देशातील मंदिरांचे होणारे सरकारीकरण थांबवून सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कायदा करावा, अशीच देशातील हिंदूंची अपेक्षा आहे !