न्यू जर्सी (अमेरिका) येथे भारताबाहेरील सर्वांत मोठ्या हिंदु मंदिराचे ८ ऑक्टोबरला होणार उद्घाटन !
भारताच्या बाहेर जगातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर येथे बांधण्यात आले आहे. स्वामीनारायण संप्रदायाचे हे मंदिर न्यू जर्सीच्या रॉबिंसविले शहरामध्ये आहे.
भारताच्या बाहेर जगातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर येथे बांधण्यात आले आहे. स्वामीनारायण संप्रदायाचे हे मंदिर न्यू जर्सीच्या रॉबिंसविले शहरामध्ये आहे.
प्रत्येक गोष्टीला जातीयतेच्या चष्म्यातून पहाणारे जातीयवादी आव्हाड ! अनेक मंदिरांकडून दिल्या जाणार्या सुविधांचा लाभ मुसलमान मोठ्या प्रमाणात घेतात, त्यावर आव्हाड काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
व्यावसायिकीकरणामुळे हिंदु समाजाची नीतीमूल्ये हरवली आणि तो शक्तीहीन झाला, तसेच हिंदूंची मंदिराविषयी असणारी निष्ठा नष्ट करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती धर्मांतराला पोषक बनली.
के. राधाकृष्णन् यांनी मंदिराचे नाव सांगितले पाहिजे. अशा प्रकारे मंत्र्यांचा कुणी जातीमुळे अवमान करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे; मात्र जातीच्या नावाखाली जर हिंदु धर्मावर जाणीवपूर्वक टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हिंदूंनी त्याचा वैध मार्गाने विरोध करणेही आवश्यक आहे !
मध्यप्रदेशातील दक्षिण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नर्मदा आणि क्षिप्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ओंकारेश्वर जलाशयातील पाण्याचा मोठा विसर्गही नर्मदा नदीमध्ये सोडण्यात आला आहे.
भाद्रपद शुक्ल प्रतिपदा म्हणजे १६ सप्टेंबरपासून तासगाव येथील श्री गणपति पंचायतन देवस्थानचा २४४ वा गणेशोत्सव प्रारंभ होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील आराध्यदैवत असलेल्या राजुरा येथील श्री क्षेत्र सोमेश्वर संस्थानाच्या संवर्धनासाठी आणि सुविधांसाठी २ कोटी ४३ लक्ष ९७ सहस्र रुपये निधी संमत झाला आहे.
भोजशाळा श्री सरस्वतीदेवीचे प्राचीन मंदिर असल्याने ते हिंदूंच्या कह्यात देणे आवश्यक असून तेथून मुसलमानांची मशीद हटवण्यासाठी केंद्र आणि राज्य येथील भाजप सरकारांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सपत्निक अक्षरधाम मंदिरात जाऊन घेतले दर्शन !
६ आणि ७ सप्टेंबर या दिवशी मिरज येथील पुरातन श्री माधवजी मंदिरात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.