फलक प्रसिद्धीकरता
उन्नाव (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील बांगरमऊ गावात जावेद नावाच्या एका मुसलमान युवकाने येथील ऐतिहासिक बाबा बोधेश्वर महादेव मंदिरात घुसून ३ भाविकांवर लाठीने आक्रमण केले. यामध्ये ते गंभीररित्या घायाळ झाले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/724028.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !