कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा उत्तरपत्रिका पडताळणीवरील बहिष्कार मागे !

आंदोलनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होत असतो, यामुळे शिक्षकांचे जवळजवळ सर्वच प्रश्न वर्षांमध्ये सोडवण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर शिक्षकभरती, टप्पा अनुदान लागू करणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

Rajasthan Muslim Teachers Suspended : हिंदु विद्यार्थ्यांवर नमाजपठणासाठी दवाब टाकल्याने २ मुसलमान शिक्षक निलंबित !

राजस्थानमध्ये आता काँग्रेसचे सरकार नसल्याने अशी कारवाई केली जाऊ लागली आहे, हे लक्षात घ्यायला हवे !

बारावीच्या उत्तरपत्रिका पडताळण्यावर बहिष्कार !

आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षपणे वेठीस धरून त्यांची शैक्षणिक हानी करणे कितपत योग्य ?

Javed Khan Molested Girls : सहलीच्या वेळी बसमध्ये लहान मुलींचा विनयभंग करणार्‍या जावेद खानला अटक !

सहलीच्या वेळी विद्यार्थ्यांचे संपूर्ण दायित्व शिक्षकांकडे असते. शिक्षक बसमध्ये असतांना एखादी व्यक्ती असे अश्‍लाघ्य कृत्य करू धजावते, यास शिक्षकांचा नाकर्तेपणाच म्हणायला हवा !

FIR Against BJP MLAs : श्रीरामाचा अवमान करणार्‍या शिक्षिकेच्या विरोधात आंदोलन करणार्‍या भाजपच्या आमदारांवरच गुन्हा नोंद !

मंगळुरू (कर्नाटक) येथील घटना – काँग्रेसच्या राज्यात हिंदूंवर दडपशाही !

अल्पवयीन मुलीला शिक्षिकेकडून मारहाण !

कोलशेत येथील शिक्षिका तिच्याकडे घरकाम करणार्‍या ११ वर्षीय मुलीला बेदम मारहाण करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अध्ययनातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतची रुची निर्माण व्हावी ! – डॉ. माधवी जोशी

सर्व संस्कृत शिक्षकांचा संभाषण सराव होणे, विद्यार्थ्यांशी संस्कृत भाषेत व्यवहार करणे यामुळे संस्कृत शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणणे, हिच सध्याच्या काळाची आवश्यकता आहे.

पारंपरिक भारतीय शिक्षणपद्धतीचे महत्त्व !

स्वीडनमध्ये आता ‘डिजिटल शिक्षणा’कडून अगदी शिशूवर्गापासूनच विद्यार्थ्यांना हातामध्ये वही-पेन्सिल देऊन पारंपरिक शिक्षण देण्याचे योजले आहे.

ग्रामीण भागांतील मराठी शाळा बंद होता कामा नयेत !

मनोगत व्यक्त करतांना श्री. धनावडे म्हणाले की,आपण विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी छडी मारली असेल; मात्र ही छडी त्यांच्या भविष्यासाठीच होती.

मुंबईत शिक्षिकेची अपकीर्ती करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद !

अशांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करायला हवी !