सिंधुदुर्ग : ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर मसुरे केंद्र शाळेत शिक्षक देण्याचे प्रशासनाचे आश्वासन
प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, हे पुन्हा एकदा स्पष्ट !
प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, हे पुन्हा एकदा स्पष्ट !
३ वर्षांपूर्वी असाच पॅरिसमध्ये साम्युएल पॅटी नावाच्या एका शिक्षकाचा त्याच्या एका मुसलमान विद्यार्थ्याने ‘अल्लाहू अकबर’ म्हणत शिरच्छेद केला होता. यावरून जगभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते.
सर्वत्र सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! आंदोलन केल्यानंतरच समस्येवर उपाययोजना काढणारे प्रशासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे का ?
शिक्षणाचे माहेरघर असणार्या पुण्यामध्ये मुख्याध्यापिका आणि विद्यार्थी यांच्यावर गुन्हा नोंद करावा लागणे, हे दुर्दैवी आहे.
‘साखळी (गोवा) येथील एका शाळेत शिक्षकाने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईने यासंबंधी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.’
वाशिम येथील एका शिक्षकांना मारहाण करून भरदिवसा त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून अज्ञात व्यक्तींनी त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. दिलीप सोनवणे असे शिक्षकांचे नाव आहे.
हीच आहे का काँग्रेसची धर्मनिरपेक्षता ? मुसलमानांची तळी उचलणार्या काँग्रेस सरकारला राजस्थानची जनता विसरणार नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे !
शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांना सातत्याने आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘आम्हाला फक्त शिकवू द्या. जिल्हा परिषद शाळा टिकू द्या’, अशी आर्त हाक देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा विराट महाआक्रोश मोर्चा २ ऑक्टोबर या दिवशी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !