कर्नाटकमधील सरकारी शाळेत विद्यार्थिनीने श्री गणेशाची पूजा केल्याने शिक्षिकेकडून मारहाण !
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत. काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत. काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
शहरातील पालिकेच्या १०० हून अधिक शाळांमध्ये शिक्षकांच्या भ्रमणभाष बंदीच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. शाळेत आल्यानंतर शिक्षकांना त्यांचा भ्रमणभाष जमा करावा लागणार आहे.
कुराणावरील सिद्धांतानुसार चालणाऱ्या या संघटनेचा उद्देश; धार्मिक सलोखा राखणे हा नव्हे, तर अन्य धर्मीय युवावर्गाला इस्लामकडे आकर्षित करणे, हाच आहे !
कळवा येथील एका शाळेतील इयत्ता दहावीत शिकणार्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक योगेश अहिरे (वय ४८ वर्षे) यांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे.
विद्यार्थ्यांना मशिदीत नेऊन धार्मिक कृती करण्यास भाग पाडले असल्यास विद्यालयाचे केवळ प्राचार्यच नव्हे, तर व्यवस्थापनही उत्तरदायी ठरत असल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार !
बहुतांश मुसलमानांच्या मनाविरुद्ध घडल्यावर ते कायदा हातात घेतात. कायद्याचा धाक न राहिल्याचा हा परिणाम आहे !
शिक्षकांना सेवानिवृत्ती नंतरची रक्कम मिळण्यासाठी आंदोलन करायला लावणारे जनताद्रोही प्रशासन !
दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाचे असेच प्रकरण ताजे असतांनाच आता हा ही एक प्रकार ! गोवा सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक !
‘पी.एफ्.आय.’ आणि तिची विद्यार्थी संघटना यांवर बंदीची मागणी करण्यासमवेतच देशातील प्रत्येक शाळेमध्ये असे प्रकार चालले आहेत का ? याची सखोल चौकशी करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी शासनाकडे निक्षून केली पाहिजे. पालकांनीही शाळांमध्ये असे होऊ नये, यासाठी दबाव आणला पाहिजे !
एवढा मोठा प्रकार होऊनही एकही पुरो(अधो)गामी किंवा स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? त्यांना या प्रकरणाची गंभीरता लक्षात येत नाही कि मुसलमानांच्या मतांसाठी ते या प्रकराकडे दुर्लक्ष करत आहेत ! हिंदूंना शालेय जीवनापासूनच धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !