भारत, तालिबान आणि मानवतावाद !
‘भारत हाच जगाचा खरा नेता आहे’, असे तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने म्हटले. खरे पहाता ‘तालिबान आणि भारताचे कौतुक’ हे समीकरण जुळतच नाही; परंतु आता हे समीकरण काहीसे पालटण्याचा तालिबानने प्रयत्न केला आहे.
‘भारत हाच जगाचा खरा नेता आहे’, असे तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने म्हटले. खरे पहाता ‘तालिबान आणि भारताचे कौतुक’ हे समीकरण जुळतच नाही; परंतु आता हे समीकरण काहीसे पालटण्याचा तालिबानने प्रयत्न केला आहे.
या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून ‘इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिन्स’ या आतंकवादी संघटनेकडून सातत्याने आतंकवादी कारवाया केल्या जात आहेत.
भारताने जरी मानवतेच्या दृष्टीकोनातून अफगाणिस्तानला साहाय्य केले असले, तरी ‘इस्लामी शासकांना अशा साहाय्याची जराही किंमत नसते आणि असे साहाय्य करणार्यांवर ते प्रसंगी आक्रमण करायलाही पुढे-मागे पहात नाहीत’, हेच इतिहास सांगतो, हेही सरकारने लक्षात घ्यावे !
तालिबान हीच मुळात कट्टर जिहादी आतंकवादी संघटना आहे. अशा तालिबानने आतंकवाद्यांविरुद्ध मोहीम उघडणे हे हास्यास्पद आणि निवळ दिखावा आहे ! वस्तूतः तालिबानसह सर्वच आतंकवाद्यांचा नाश होणे शांततेच्या दृष्टीने आवश्यक आहे !
एरव्ही महिला अधिकाराच्या नावाखाली हिंदु परंपरांच्या विरोधात टाहो फोडणारे कथित महिला अधिकारवाले हे तालिबानी जाचाच्या विरोधात कधीच ‘ब्र’ही काढत नाहीत ! यातून त्यांचा दुटप्पीपणा लक्षात येतो !
पाकमध्ये सातत्याने तालिबानी आतंकवादी घातपात करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तस्लिमा नसरीन यांनी हे विधान केले आहे.
अफगाणिस्तान हे मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आतंकवादाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या परिसरात अशांती असणार आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केला आहे.
या स्फोटात ५ जण घायाळ झाले. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) या स्फोटाचे दायित्व स्वीकारले असून सुरक्षा अधिकार्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) ई-मेल पत्त्यावर मुंबईवर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणार्याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे.
संयुक्त राष्ट्रांकडून क्षमायाचना