काबुल (अफगाणिस्तान) येथे माजी महिला खासदाराची घरात घुसून हत्या !
तालिबानी राजवटीतील महिलांच्या दुरवस्थेकडे महिलांच्या मानवाधिकारांसाठी लढणार्या संघटना लक्षात घेतील का ?
तालिबानी राजवटीतील महिलांच्या दुरवस्थेकडे महिलांच्या मानवाधिकारांसाठी लढणार्या संघटना लक्षात घेतील का ?
तालिबान्यांनी अफगाणिस्तान कह्यात घेतल्यानंतर त्यांना मोठमोठी दिवास्वप्ने पडू लागली आहेत, हेच यातून लक्षात येते !
तालिबानची पाकिस्तानला समजेल अशा भाषेत चेतावणी !
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानची तालिबानने खिल्ली उडवली आहे. तालिबानी सैन्याचा अधिकारी जनरल मोबिन खान याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
भारतातील महाविद्यालयांत मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याचे समर्थन करत अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उदोउदो करणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी अफगाणिस्तानातील तालिबानच्या महिलाविरोधी जाचक नियमांवर मात्र चकार शब्दही काढत नाहीत !
ज्या प्रमाणे पाक भारतात आतंकवादी घुसवून आक्रमणे करतो, त्याचप्रमाणे तालिबानी आतंकवादी पाकमध्ये घुसून पाकला जेरीस आणत आहेत ! ‘जसे आपण करतो, तसे भोगतो’, याचाच प्रत्यय पाकला सध्या येत आहे !
अशी मुले भविष्यात आतंकवादी झाल्यास आणि त्यांनी भारताच्या विरोधात जिहाद पुकारल्यास आश्चर्य ते काय ? भारताने आतापासून सतर्क राहून पावले उचलणे आवश्यक !
काबुलमध्ये चिनी हॉटेलवर इस्लामिक स्टेटने केलेल्या आक्रमणाचा परिणाम !
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार येऊन जवळपास दीड वर्ष होत आले आहे. अफगाणिस्तानची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती अत्यंत विदारक आहे. त्यातच ज्या तालिबानच्या मागे अनेक वर्षे पाकिस्तान खंबीरपणे उभा होता, ज्या पाकिस्तानमुळे तालिबानला अफगाणिस्तानची सत्ता मिळवता आली….
पाकच्या सैन्याने म्हटले आहे की, आम्ही तालिबान्यांना सीमेवर चौकी बनवण्यास विरोध केल्यावर तालिबान्यांनी आमच्यावर आक्रमण केले.