संयुक्त राष्ट्रांकडून क्षमायाचना

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या उपसरचिटणीस अमीना महंमद यांनी मागील आठवड्यात अफगाणिस्तानचा दौरा केला होता. या वेळी संयुक्त राष्ट्रांच्या काही पदाधिकार्यांनी तालिबानच्या झेंड्यासह छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली होती.
Massive row after #UN personnel pose with #Taliban flag during Afghanistan visit, apology issuedhttps://t.co/1sM8fE8IOF
— Zee News English (@ZeeNewsEnglish) January 21, 2023
त्यावरून संयुक्त राष्ट्रांवर टीका होऊ लागल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी याविषयी क्षमा मागितली आहे. संयुक्त राष्ट्रांनी अद्याप तालिबानला आणि त्यांच्या अफगाणिस्तानमधील सरकारला मान्यता दिलेली नाही.
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Germany Narcissists Country : संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’