पाकिस्तानी सैन्यावर आतंकवाद्यांकडून आक्रमण : १० सैनिक ठार
अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर टीटीपी आतंकवाद्यांच्या आक्रमणात वाढ झाली आहे. टीटीपीचे आतंकवादी सातत्याने पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत.
अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर टीटीपी आतंकवाद्यांच्या आक्रमणात वाढ झाली आहे. टीटीपीचे आतंकवादी सातत्याने पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत.
तालिबान्यांचा ढोंगी इस्लामवाद ! अफगाणिस्तानच्या नागरिकांनी शरीयतच्या विरोधात कृत्य केल्यावर त्यांना कठोर शिक्षा करणारा तालिबान स्वतःच्या नेत्यांना मात्र अशाच गुन्ह्यांसाठी पाठीशी घालतो, हे लक्षात येते !
तालिबानने आता इयत्ता तिसरीनंतर मुलींच्या शिक्षणावर प्रतिबंध लादला आहे. उंच झालेल्या आणि १० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलींना शाळेत जाऊ दिले जात नाही. तालिबानला महिलांचे शिक्षण, स्वातंत्र्य, एकता आणि शक्ती यांची भीती वाटते.
पाकने जे पेरले, ते उगवले आहे. त्याने पोसलेला आतंकवाद त्याच्या मुळावर उठला आहे, हेच खरे !
आमच्याकडे टीटीपीचे आतंकवादी असल्याचा पाकने पुरावा द्यावा ! – तालिबानने पाकला सुनावले !
वर्ष २०२१ मध्ये तालिबानच्या सैनिकांनी पाक सैन्याला या सीमेवर काटेरी कुंपण घालतांना रोखले होते.
संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानसाठीच्या दूत रोझा ओटुनबायेवा यांनी तालिबान शासकांना सांगितले आहे की, महिला आणि मुली यांना शिक्षण मिळण्यावर लादण्यात आलेली बंधने हटवल्याविना त्यांच्या देशातील सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे अशक्य आहे.
तालिबानी सैन्य आणि इराणचे सैन्य यांच्यात २८ मे या दिवशी पाण्यावरून सीमेवर गोळीबार करण्यात आला. त्यात एका तालिबान्यासह इराणचे ३ सैनिक ठार झाले.
जिहादी आतंकवाद्यांच्या हातात देश असल्यावर काय होते, हे अफगाणिस्तान आणि जिहादी मानसिकतेच्या लोकांच्या हातात असल्यावर काय होते, हे पाकिस्तान या देशांकडे पाहून जगाच्या लक्षात आले आहे.
तालिबानी आतंकवाद्यांनी घातपाताद्वारे या ब्रिगेडीअरची गाडी उडवून दिली. यात ७ सैनिक घायाळही झाले. यांतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.