अफगाणिस्तानमधील गृहयुद्ध आणि पाकिस्तानची भूमिका !
पाकिस्तानने निर्माण केलेल्या ‘हक्कानी’ या आतंकवादी गटाचा भस्मासुर त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता
पाकिस्तानने निर्माण केलेल्या ‘हक्कानी’ या आतंकवादी गटाचा भस्मासुर त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता
भारतातील तालिबानीप्रेमी, महिला नेत्या, नामांकित महिला, तसेच जगभरातील महिला संघटना याविषयी बोलतील का ?
आतंकवादी तालिबानचे समर्थन करणार्या पाकला जगात एकाकी पाडण्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत !
बंगालचे बांगलादेश होण्याकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी असे विधान करणे, हे हास्यास्पद होय ! ममता बॅनर्जी यांना राष्ट्रासाठी काही करावेसे वाटत असेल, तर त्यांनी बंगालमधील बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावणे आवश्यक !
नसानसांत हिंदुद्वेष भिनलेल्या जावेद अख्तर यांना समर्थन देणारे त्यांच्याच मानसिकतेचे आहेत, हे सांगायला वेगळ्या आरशाची आवश्यकता नाही !
पैसे आणि अन्य साहाय्य देऊन अफगाणी लोकांचे भले होईल, हा अपसमज असेल. हे साहाय्य तालिबानी गिळंकृत करतील, याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे मानवतेसाठी तालिबानला नष्ट करणेच योग्य !
तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला (इस्लामी विद्वान) हैबतुल्लाह अखुंदझादा आणि सध्याच्या सरकारमधील उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल घनी बरादार हे दोघे मागील काही दिवसांपासून गायब असून सार्वजनिक ठिकाणी त्यांना कुणीही पाहिलेले नाही.
तालिबानी राज्यात याहून वेगळे काय घडणार ? तालिबानचे समर्थन करणारे भारतातील तालिबानीप्रेमी आता याविषयी तोंड उघडतील का ?
पाकिस्तान अफगाणिस्तानचा शेजारी आहे, त्यानेच तालिबानला पोसले आहे. अशा अनेक घटकांना पाकिस्तानने बळ दिले आहे.
अशा धर्मांधांना जामीन मिळाल्यानंतर ते याहून अधिक राष्ट्रघातकी कारवाया करणार नाहीत, याची शाश्वती कोण देणार ? अशांपासून देशाचे रक्षण होण्यासाठी जनतेनेच सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !