पाकिस्तानने तालिबान्यांचा वापर करून काश्मीरमध्ये आक्रमण केल्यास भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे
‘तालिबान : भारतासमोरील नवी आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !
‘तालिबान : भारतासमोरील नवी आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !
अफगाणिस्तानातील शेवटचा यहुदी नागरिक झेबुलोन सिमेंटोव्हा हा इस्रायली-अमेरिकी व्यावसायिक होता. अफगाणिस्तान सोडतांना त्याला विशेष सुरक्षा देण्यात आली होती.
तालिबानने पैशाचा अपव्यय टाळण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी जागतिक समुदायाने बहिष्कार घातल्याने तालिबानाला पैशासाठी जगासमोर हात पसरावे लागतील, हे नक्कीच !
भारतातील महिलांच्या संघटना, मानवाधिकार संघटना आदी तालिबानच्या विरोधात तोंड का उघडत नाहीत कि तालिबान करत आहे ते योग्यच आहे, असे त्यांना वाटते ?
अफगाणिस्तानच्या पंजशीर येथील युद्धामध्ये तालिबानला पाकने उघडपणे साहाय्य केले. पाकचे सैन्याधिकारी यात सहभागी होते. पंजशीरमध्ये जे काही झाले, त्याचा परिणाम पाकला भोगावा लागणार आहे, अशी चेतावणी इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांनी दिली आहे.
याचाच अर्थ अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्वतःच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न पाक करणार, असाच होतो ! पाकचा हा डाव जागतिक समुदाय कधी ओळखणार ?
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चे षड्यंत्र उघड, पाकच्या या कारवाया कायमस्वरूपी थांबवण्यासाठी पाकला नष्ट करणे अत्यावश्यक आहे, हे भारताला समजेल, तो सुदिन !
तालिबान आता वास्तव बनले आहे. हे समजून घेतले पाहिजे. शरीयत कायद्याद्वारे तालिबानने अफगाणिस्तानात सरकार चालवावे, असे विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.
असे काही होण्याआधी भारतानेच तालिबानला साहाय्य करणार्या पाकिस्तानला नष्ट केले पाहिजे !