अशा धर्मांधांना जामीन मिळाल्यानंतर ते याहून अधिक राष्ट्रघातकी कारवाया करणार नाहीत, याची शाश्वती कोण देणार ? अशांपासून देशाचे रक्षण होण्यासाठी जनतेनेच सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे ! – संपादक

मंगळुरू (कर्नाटक) – येथे एका भिंतीवर ‘तालिबान झिंदाबाद’, असे इंग्रजीमध्ये लिहिल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी माज मुनीर अहमद आणि महंमद शारिक यांना न्यायालयाने ९ मासांनंतर जामीन संमत केला आहे. यापूर्वी शाहरुख नावाच्या अन्य एका आरोपीला जामीन मिळाला होता.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण