स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अवमानकारक लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी शिक्षण विभागाचे अधिकारी सनाउल्ला निलंबित !

हिंदु संतांविषयीचे अवमानकारक लिखाण रोखण्यासाठी सरकारने ईशनिंदा विरोधी कायदा करणे आवश्यक !

स्वामी विवेकानंदांच्या मनातील मातृभूमीप्रतीचा उत्कट भाव !

‘पाश्चात्त्य देशात येण्यापूर्वी मी भारतभूमीवर प्रेम करत होतो. आता मात्र भारतभूमीवरील धुळीचा कणही मला पवित्र आहे. भारत माझ्या दृष्टीने तीर्थभूमी झाली आहे.’

‘खरे शिक्षण कसे हवे ?’ याविषयी स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !

२५ जानेवारी २०२२ या दिवशी स्वामी विवेकानंद यांची तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचे शिक्षणाविषयीचे काही अमूल्य विचार पुढे देत आहोत.

भारतियांनो, ‘संस्कृतची उपेक्षा करणे, हे एक भयंकर संस्कृतीविरोधी आणि राष्ट्रविरोधी कृत्य आहे’, हे लक्षात घ्या आणि संस्कृतच्या संवर्धनासाठी प्रयत्न करा !

प्रत्यक्षात देववाणी असलेली चैतन्यमय संस्कृत भाषा ही मानवाला मिळालेली अनमोल देणगी आहे. अशा संस्कृत भाषेचे जीवनातील महत्त्व सर्वांना समजण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.

देशाच्या फाळणीचा पुन्हा प्रयत्न केला, तर यापूर्वी गेलेला भागही कह्यात घेऊ ! – कपिल मिश्रा, माजी आमदार आणि संस्थापक, ‘हिंदु इकोसिस्टम’

विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.

सीता हीच भारतीय स्त्रीत्वाचा आदर्श आहे ! – स्वामी विवेकानंद

‘स्त्री-शिक्षणाचा प्रचार हा धर्माला केंद्र करूनच व्हावयास हवा. इतर सर्व शिक्षण, वळण धर्माच्या तुलनेत गौणच असावयास हवे. धर्मशिक्षण, शीलसंवर्धन आणि कठोर ब्रह्मचर्यपालन यांकडे लक्ष पुरवावयास हवे.

स्वामी विवेकानंद यांचे काही विचार

१. जी गोष्ट दुसर्‍याने करू नये, असे आपल्याला वाटते, ती गोष्ट आपण दुसर्‍याच्या संदर्भात करू नये…..

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने युवक सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले 

या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रतिमा पूजन, विविध कार्यक्रम, उपक्रम, व्याख्याने, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. याचसमवेत सांगली, विश्रामबाग आणि मिरज या नगरातील मुख्य चौकामध्ये पथनाट्य सादर करण्यात आली.