स्‍वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवा !

संत आणि राष्‍ट्रपुरुष यांना जीवन-आदर्श मानल्‍यास जीवन चारित्र्यसंपन्‍न आणि कल्‍याणमय बनेल !

परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस !

मी आता अतिशय नम्रपणे मान्य करतो की, ती माझी चूक झाली. हे परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस.

असामान्‍य कर्तृत्‍वाचे स्‍वामी विवेकानंद !

आज, १४ जानेवारी २०२३ स्‍वामी विवेकानंद यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या चरणी कोटी कोटी प्रणाम !

स्वामी विवेकानंद एक युगपुरुष

स्‍वामी विवेकानंद यांचा जन्‍म १२ जानेवारी १८६३ या दिवशी झाला. लहानपणापासूनच त्‍यांच्‍या मनावर रामायण महाभारताचे संस्‍कार करण्‍यात आले. कुशाग्र बुद्धीच्‍या नरेंद्रने अनेक गोष्‍टी सहजतेने आत्‍मसात केल्‍या.

भारतात पातिव्रत्य हीच कुटुंबसंस्थेची भक्कम आधारशीला मानल्यामुळे समाजजीवन अबाधित रहाणे, तर पाश्‍चिमात्य देशांत उन्मत्त लैंगिकता असलेल्या समाजरचनेचा आग्रह धरल्यामुळे तेथील समाज आणि समाजजीवनच उद्ध्वस्त होणे !

पावित्र्याचा सतीचा महिमा सांगणार्‍या काही अद्भुत परमोदात्त सती-कथा गुरुचरित्रात आहेत. सतीची महती अबाधित आहे. अविच्छिन्न आहे, म्हणजेच गुरुचरित्राची गुरुता (गरिमा) ही चिरंतन आणि शाश्‍वत आहे.

स्वामी विवेकानंद आणि जागतिक ‘विश्वबंधुत्व दिन’ !

स्वामी विवेकानंद यांनी जो संदेश दिला होता, तो आजही लागू आहे. आज भारताला विश्वगुरु होण्याची चांगली संधी आहे. विश्वबंधुत्वाची कल्पना चांगली आहे. भारत ही जगातील सर्वांत प्रगती करणारी अर्थव्यवस्था आहे. या गोष्टींचा लाभ घेऊन आपण जगाला आपल्या शक्तीचा परिचय करून दिला पाहिजे.

राष्ट्रीय जीवनासाठी शक्तीसंचयाची खाण असलेली उपनिषदेच शक्तीस्थाने बनू शकतात ! – स्वामी विवेकानंद

आपल्याला केवळ शक्तीचीच आवश्यकता असून प्रत्येक क्षणी ‘शक्ती’, ‘शक्ती’, असाच ध्यास हवा ! उपनिषदे म्हणजे प्रचंड शक्तीसंचय असलेली मोठी खाण आहे. ही उपनिषदेच हाती तुतारी घेऊन सार्‍या दुर्बल जनांना, दुःखी, कष्टी आणि विविध स्तरांवरील लोकांना सांगतील की, तुम्ही तुमच्या पायावर उभे रहायला शिका आणि मुक्त व्हा !

भारतातील सनातन धर्माचे महत्त्व जाणणारे स्वामी विवेकानंद  !

भारतमातेवर केवळ प्रेमच पुरेसे नाही, आता तर मी तिला नमस्कार करीन; कारण भारतातील सनातन धर्माच्या जीवनपद्धतीत मुक्ती आहे. नम्रता, सहजता आणि सज्जनता आहे. परोपकारिता ठासून भरलेली आहे आणि तेथील लोक सर्वकाही करूनही ‘ईश्वरच करतो’, अशा विचाराचे धनी आहेत.

हिंदु धर्म, भारतीय संस्कृती आणि साधना यांचे महत्त्व समाजमनावर बिंबवून त्याला कार्यप्रवृत्त करणारे स्वामी विवेकानंद !

हिंदूंनी धर्म सोडला की, हिंदूंच्या जीवनाचा कणाच मोडला म्हणून समजा. ज्या पायावर या धर्माचा सुविशाल प्रासाद उभारला गेला आहे, तोच भग्न झाला, असे समजा. याचा परिणाम ठरलेलाच आहे आणि तो म्हणजे ‘सर्वांगीण विध्वंस !’

लोकहो, ‘राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रखर विचार मांडून हिंदूंना दिशादर्शन करणारे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा त्यांचे अभ्यासक’ असणारे राजा देसाई यांनी योग्य मतितार्थ काढला आहे का ?’

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा लेखकाने काढलेला मतितार्थ योग्य वाटतो का ?