नागपाडा (मुंबई) येथे ३९ वर्षीय पोलिसाची आत्महत्या !
पोलिसांनो, आत्महत्येचा पर्याय निवडण्यापेक्षा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी साधना करा !
पोलिसांनो, आत्महत्येचा पर्याय निवडण्यापेक्षा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी साधना करा !
नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०२३ मध्ये महाराष्ट्रात चंद्रपूर, ठाणे, नाशिक, गोंदिया आणि रायगड या जिल्ह्यांत ‘ऑनलाईन गेमिंग’मुळे आत्महत्या होत आहेत. या सर्व प्रकरणांत गुन्हे नोंद झाले आहेत. आमदार आशिष जयस्वाल यांनी ‘जुगार खेळण्याचे आवाहन करणार्या विज्ञापनांवर सरकार बंदी घालणार आहे का ?’, असा तारांकित प्रश्न ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत उपस्थित केला होता. … Read more
आम्ल फेकण्याच्या पूर्वी त्याने मुलीला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली होती. मुलीने याला नकार दिल्यावर प्रेम सिंह याने तिच्यावर आम्ल फेकले.
‘काळानुसार गुन्ह्यांचे स्वरूप पालटते; मात्र गुन्हेगारांच्या वृत्तीत पालट होत नाही’, हेच सायबर गुन्ह्यांच्या प्रचंड वाढीतून दिसून येते. त्यामुळे समाजाला साधना शिकवणे किती आवश्यक आहे ?, हे या आकडेवारीतून लक्षात येते !
सनबर्न महोत्सवासाठी डोंगरमाथ्यावरील झाडे तोडल्याने जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात र्हास होतो. सर्वत्र कचर्याचा ढीग पडतो. वाहतुकीच्या प्रचंड कोंडीमुळे सामान्य जनतेला वेठीस धरले जाते. तसेच येथील जनतेच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो.
सुरज परमार आत्महत्या प्रकरणी कुणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात, अनंत करमुसे यांच्यावर पोलीस संरक्षणात आक्रमण करण्याचा बालिशपणा का केलात ? आणि वैभव कदम यांच्या आत्महत्येस उत्तरदायी कोण ?
एका रिक्शासह तीन दुचाकी चोरांनी पळवल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रतिदिन २ दुचाकींची चोरी केली जात आहे.
कुडचडे पोलिसांनी या घटनेच्या पंचनामा करून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे या परिसरातील लोकांना प्रचंड धक्का बसला आहे.
अग्निवीर प्रशिक्षण घेणार्या २० वर्षीय तरुणी अपर्णा नायर यांनी मालाड येथे आत्महत्या केली. नौदलाच्या आय.एन्.एस्. हमला येथे हा प्रकार घडला.
पोलिसांमधील संयम संपत चालल्याचे दर्शवणारी घटना ! यावर सरकारने तात्काळ उपाययोजना काढणे आवश्यक !