नवी मुंबईत उद्यानात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या !
महापालिकेच्या कोपरखैरणे येथील उद्यानातील झाडाला रात्री दोरीने गळफास घेत तरुणाने आत्महत्या केली.
महापालिकेच्या कोपरखैरणे येथील उद्यानातील झाडाला रात्री दोरीने गळफास घेत तरुणाने आत्महत्या केली.
मुलांवर साधनेचे संस्कार होत नसल्याने मुले मायेतील गोष्टींत अडकून स्वतःचा अमूल्य जीवन संपवतात, हे ‘विश्वगुरु’ असल्याचे सांगणार्या भारताला लज्जास्पद !
जर एखाद्या घटनेत एका हिंदु मुलामुळे मुसलमान मुलीने आत्महत्या केल्याची कुणी आवई जरी उठवली असती, तरी साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी कंपूने एक जात हिंदूंना अत्याचारी संबोधायला आरंभ केला असता, हेच सत्य आहे !
आत्महत्या ! सध्या विद्यार्थी परीक्षेच्या ताणाला सामोरे जाऊ शकत नाहीत. असे का होते ? सर्वकाही सहज मिळत गेल्याने मुलांना ‘संघर्ष काय असतो ?’, हेच ठाऊक नसते. अशी मुले जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरी जाऊ शकत नाहीत.
दिवाळीनिमित्त बोनस (सानुग्रह अनुदान) देण्यास नकार दिल्याने २ कामगारांनी ढाबामालक राजू ढेंगर यांना मारहाण करून त्यांची हत्या केली. कामगारांनी गळा आवळून आणि चाकूने भोसकून हत्या केली.
समाजाचा संयम संपत चालल्याचे उदाहरण ! धर्मशिक्षण नसल्यामुळे आत्महत्येमुळे जीवनात होणारी हानी लक्षात येत नाही !
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आलेल्या जालना येथील सुनील कावळे या व्यक्तीने वांद्रे (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्येचे प्रयत्न आणि आंदोलने यांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
आत्महत्येवरील उपाययोजना म्हणून जाळी बसवण्याऐवजी जनतेचे प्रश्न त्वरित आणि समाधानकारक सोडवणे आवश्यक !
येथील १३ वर्षीय मुलीने रेल्वे रुळांवर उडी मारून आत्महत्या केली. शिकवणीवर्गाला जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडून ती मुलुंड रेल्वेस्थानकात पोचली.