Visakhapatnam Girl Suicide : विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथे लैंगिक छळाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने केली आत्महत्या
महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहाणार्या विद्यार्थिनींवर महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष नाही, हेच यातून लक्षात येते !
महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहाणार्या विद्यार्थिनींवर महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष नाही, हेच यातून लक्षात येते !
येथील भारती विद्यापिठातील वसतीगृहातील एका विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी गंभीरपणे नोंद घेतली.
दादर येथे कुटुंबियांसमवेत रहाणार्या डॉ. किंजल शाह (वय ४३ वर्षे) यांनी अटल सेतूवर येताच टॅक्सी चालकाला ‘छायाचित्र काढायचे आहे’, असे सांगून टॅक्सी थांबवून थेट समुद्रात उडी मारली.
वसतीगृहातील दोघांकडून होणार्या त्रासाला कंटाळून युवतीने ७ मार्च या रात्री ९ वाजता स्नानगृहामध्ये स्वत:ला पेटवून घेतले
बागलकोट (कर्नाटक) येथील सरकारी शाळेतील घटना !
नवी मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने पनवेल येथील पळस्पे फाटा येथे चारचाकीची झडती घेतल्यावर १२ लाख २४ सहस्र रुपये किमतीचा ६१ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
देहली उच्च न्यायालयाचा ‘आयआयटी’तील विद्यार्थ्यांना सल्ला !
‘माझ्या मरणाला सरकार उत्तरदायी आहे; परंतु कार्यकर्त्यांनी आंदोलनाची चळवळ बंद करू नये, हीच माझी शेवटची इच्छा’, अशी चिठ्ठी लिहून उपोषण मंडपातच गळफास घेऊन आंदोलनकर्त्याने आत्महत्या केली.
घरामध्ये सासू, जाऊ आणि नणंद या तिघींनी आरती नाटेकर हिचा वारंवार छळ करत तिला सातत्याने घर सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केले जात होते.
चंदेल जिल्ह्यातील साजिक टॅम्पक येथे आसाम रायफल्सच्या एका सैनिकाने त्याच्या ६ सहकार्यांवर गोळीबार केला आणि नंतर स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.