त्वरित गुन्हा नोंद करण्याची ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची मागणी !

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील मुलांच्या वसतिगृहातील भिंतीवर इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह लिखाण लिहिण्याचा प्रकार झाला आहे. ‘या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेऊन गुन्हा नोंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी दिली आहे.
Pune University : पुणे विद्यापीठाबाहेर पुन्हा राडा, भाजप युवा मोर्चा आणि SFI चे कार्यकर्ते भिडलेhttps://t.co/P57DWxRQAF#pune #university #lokshahimarathi
— Lokshahi Marathi (@LokshahiMarathi) November 3, 2023
याविषयी बोलतांना कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, ‘‘असा प्रकार करणार्या समाजकंटकांचा विद्यापीठ प्रशासन निषेध करत आहे. संबंधितांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे.’’
संपादकीय भूमिका :
|
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah
Delhi-NCR : देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आक्रमणाचा कट उधळला
Petrol Bombs At RSS : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बाँब !
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !
श्री तुळजाभवानी (नवीन) बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवाशांची गैरसोय !
Mathura Krishna Janmasthan Donation : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानाला मिळणार्या देणगीची चौकशी व्हावी ! – हिंदुत्वनिष्ठ दिनेश फलाहारी