कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती उत्सव आरोग्याची काळजी घेऊन साजरा करा ! – पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
राज्यशासनाकडून शिवजयंती साजरी करण्याविषयी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करू नये !
जुरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला होणार होते.
जिथे आपत्ती तिथे व्हाईट आर्मी ! – अशोक रोकडे, व्हाईट आर्मी, संस्थापक
हिंदु जनजागृती करत असलेल्या कार्याविषयी समाधान व्यक्त करून समिती राष्ट्रजागृतीचे मोठे कार्य करत आहे – श्री. रोकडे
सामाजिक माध्यमांवरील ओळखीचा अपलाभ घेत पुण्यातील निवृत्त शिक्षिकेची १३ लाखांची फसवणूक !
सामाजिक संकेतस्थळांचा वापर करतांना सतर्कता बाळगा !
पुण्यामध्ये कोरोनाकाळात २ सहस्र ६४९ टन वैद्यकीय कचर्याची निर्मिती ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
पुण्यात दिवसेंदिवस कचर्याचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे.
शिवजयंतीच्या कार्यक्रमावरील बंदी मागे घ्या ! – संभाजी ब्रिगेडची मागणी
राज्य सरकारने कोरोनाचे कारण देऊन शिवजयंती कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतला आहे ,हI निर्णय मागे घ्यावा, – संभाजी ब्रिगेड
राज्यात ४५ लाखांहून अधिक न्यायालयीन खटले प्रलंबित !
एखादा खटला ३५ ते ४० वर्षे चालतो आणि त्यानंतर निकाल लागतो, याला न्याय म्हणता येईल का ?
शेअर्सच्या व्यवहारात ७०० हून अधिक जणांना ३० कोटी रुपयांचा गंडा घालणार्यावर गुन्हा नोंद !
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अक्षय याने अनेक लोकांना गंडा घातला.
सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार !
‘पू. आजींच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर त्यांच्या डोक्याच्या बाजूने अनुमाने २ मिनिटे १ ते दीड फूट उंचीचा पिवळसर रंगाचा धनुष्याच्या आकाराचा द्रवपदार्थाचा फवारा येत होता.