हॉटेल व्यावसायिकाकडून स्थानिकांना वागातोर समुद्रकिनार्यावर मज्जाव
वागातोर येथील एका हॉटेल व्यावसायिकाने वागातोर समुद्रकिनार्याचे नाव ‘सनबर्न बीच’ असे ठेवण्यासमवेतच या समुद्रकिनार्यावर अंजुना, कायसुव आणि वागातोर येथील स्थानिक नागरिकांना प्रवेश नाकारला आहे.