लाच मागितल्याप्रकरणी ठाणे वाहतूक शाखेचा हवालदार कह्यात
तक्रारदार रिक्शा चालकाच्या रिक्शावर वाहतूक विभागाने केलेली कारवाई रहित करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे हवालदार गोकुळ झाडखडे यांनी सुमित पवार यांच्या वतीने ३०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न!
तक्रारदार रिक्शा चालकाच्या रिक्शावर वाहतूक विभागाने केलेली कारवाई रहित करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे हवालदार गोकुळ झाडखडे यांनी सुमित पवार यांच्या वतीने ३०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न!
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील वीजग्राहकांकडे वीजदेयकांची एकूण १ सहस्र ९६२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
अशा पोलिसांना तात्काळ निलंबित करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे चांगले उमेदवार म्हणजे धर्मांधांचे लांगूलचालन करणारे उमेदवार, हे वेगळे सांगायला नको !
स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ?
फादर आणि नन्स यांच्या येण्या-जाण्यावर योग्य ते नियंत्रण ठेवल्यास ही स्थिती आटोक्यात येईल, असे स्थानिकांचे मत आहे. (कोरोनावर आळा घालण्यासाठी शासकीय स्तरावर आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे का, असा प्रश्न येथे उपस्थित होतो.
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी पुणे शहरात वसंतोत्सवाचे आयोजन केले जाते.
जिहे-कठापूर या योजनेमुळे माण-खटाव तालुक्यातील ६७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार आहे.
श्रीराधाकृष्ण मंदिराजवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन श्री. रणजीत सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
वर्षभरापूर्वी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याविषयी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन राज्य शासनाने दिले होते; मात्र अद्यापही ते पाळण्यात आले नसल्याने पुरस्कारप्राप्त खेळाडूंनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली.