Siddhivinayak Mandir Trust Mumbai : नवजात बालिकांच्या नावे १० सहस्र रुपये; मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव योजना !

Siddhivinayak Mandir Trust Mumbai : नवजात बालिकांच्या नावे १० सहस्र रुपये; मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव योजना !

अशा प्रकारच्या योजनांचा अपलाभ अल्पसंख्यांकांकडून त्यांच्या मुलींसाठीही घेतला जाऊ शकतो. यासाठी भक्तांनी अशा योजनेला कडाडून विरोध करावा आणि योजना बंद करण्यास अन् मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात लढण्यास सिद्ध व्हावे !

धर्मशास्त्रात लुडबूड नको !

धर्मशास्त्रात लुडबूड नको !

पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून हिंदु धर्माविषयी बोलणार्‍यांनी धैर्य असेल, तर बुरखाच्या ‘ड्रेसकोड’विरोधात बोलावे ! ‘अभ्यासहीन धर्माचरणशून्य हिंदु धर्मियांना धर्माविषयी काही बोलण्याचा अधिकार नाही’, हे हिंदूंनी आता त्यांना निक्षून सांगितले पाहिजे.

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील वस्त्रसंहितेच्या निर्णयाला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा पाठिंबा !

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील वस्त्रसंहितेच्या निर्णयाला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा पाठिंबा !

श्री. सदा सरवणकर म्हणाले, ‘‘महासंघाचे कार्य पुष्कळ चांगले आहे. मंदिरे सरकारमुक्त व्हावी, असा आमचासुद्धा प्रयत्न आहे. आम्हाला भक्तांच्या सोयीसाठी, तसेच आरोग्य निधीसाठीसुद्धा न्यासाच्या निधीचा वापर करता येईल.

Maharashtra Mandir Mahasangh : सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करा !

Maharashtra Mandir Mahasangh : सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करा !

‘विद्येच्या मंदिरा’मध्ये (शाळेत) ड्रोसकोड (गणवेश) चालतो, ‘न्यायाच्या (न्यायालय) मंदिरा’त ड्रेसकोड (गणवेश) चालतो, तसेच ‘लोकशाहीच्या मंदिरा’तही (विधान भवन) येथे ड्रेसकोड चालतो, तर मग केवळ मंदिरातील ड्रेसकोडवर आक्षेप का ?

Dress Code In Siddhivinayak Mandir Mumbai : मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडून वस्त्रसंहिता लागू

Dress Code In Siddhivinayak Mandir Mumbai : मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडून वस्त्रसंहिता लागू

माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने २८ जानेवारी या दिवशी न्यासाच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. मंदिर न्यासाचे पदाधिकारी राहुल लोंढे यांनी याविषयीची माहिती दिली.

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केल्याचे वृत्त खोटे ! – पवन त्रिपाठी, कोषाध्यक्ष, श्रीसिद्धिविनायक मंदिर संस्था

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केल्याचे वृत्त खोटे ! – पवन त्रिपाठी, कोषाध्यक्ष, श्रीसिद्धिविनायक मंदिर संस्था

राज्यात आणि देशात वक्फ बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-दुर्ग, तसेच मंदिरे यांच्यावर दावा केला आहे.

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे अन्य मंदिरांनी भाविकांना टिळा लावण्याचा निर्णय घ्यावा ! – मंदिर महासंघ

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे अन्य मंदिरांनी भाविकांना टिळा लावण्याचा निर्णय घ्यावा ! – मंदिर महासंघ

मुंबई येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या प्रत्येक भाविकाला दर्शन घेतल्यानंतर श्री गणेशाचा आशीर्वाद म्हणून टिळा लावण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने नुकताच घेतला आहे.

Sri Siddhivinayak Temple Tila : श्रीसिद्धिविनायक मंदिरात येणार्‍या प्रत्‍येक भाविकाला लावण्‍यात येणार आशीर्वादाचा भगवा टिळा !

Sri Siddhivinayak Temple Tila : श्रीसिद्धिविनायक मंदिरात येणार्‍या प्रत्‍येक भाविकाला लावण्‍यात येणार आशीर्वादाचा भगवा टिळा !

‘हा टिळा म्‍हणजे आशीर्वादाचे द्योतक आहे. त्‍यामुळे तो प्रत्‍येक भाविकाला लावण्‍यात येणार’, असे मंदिराकडून सांगण्‍यात आले.

‘मला श्री सिद्धिविनायकाला उत्तर द्यायचे आहे’, या भावाने मी सेवा केली ! – आदेश बांदेकर, माजी अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, मुंबई

‘मला श्री सिद्धिविनायकाला उत्तर द्यायचे आहे’, या भावाने मी सेवा केली ! – आदेश बांदेकर, माजी अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, मुंबई

बांदेकर यांच्यावर मंदिरातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात आरोप झाले होते. २३ जून २०२३ पर्यंत त्यांची या पदावर नियुक्ती होती. त्यांच्या जागी शिवसेनेने सदा सरवणकर यांची नियुक्ती केली आहे.

भाविक, भक्त आणि मंदिर यांसाठी कार्यतत्पर रहाण्याचा श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष अन् आमदार सदा सरवणकर यांचा निर्धार !

भाविक, भक्त आणि मंदिर यांसाठी कार्यतत्पर रहाण्याचा श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष अन् आमदार सदा सरवणकर यांचा निर्धार !

प्रभादेवी (मुंबई) येथील स्वयंभू आणि जागृत देवस्थान असणार्‍या श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच महाराष्ट्र शासनाने आमदार श्री. सदा सरवणकर यांची नियुक्ती केली.